Pandit Jawaharlal Nehru Quotes in Marathi
कशाचीही भीती बाळगणे हि जीवनातील सर्वात धोकादायक गोष्ट आहे.
जेव्हा आपण आपल्या कल्पना आणि उद्दिष्ट आणि तत्वे विसरतो तेव्हा अपयश तर येणारच.
आपल्याच गुणांची वा वा करणार्यांकडे त्या गुणांचा अभाव असतो.
शिकल्यामुळे मनाला कधीही थकवा येत नाही.
जीभ जिंकणारा जग जिंकतो.
भित्री माणसे मरण्यापूर्वी अनेकदा मरतात पण शूर मानसे एकदाच जन्मतात आणि एकदाच मरतात.
इतरांच्या चुकांमधून शिका.
शिकल्यामुळे मनाला कधीही थकवा येत नाही.
जीभ जिंकणारा जग जिंकतो.
भित्री माणसे मरण्यापूर्वी अनेकदा मरतात पण शूर मानसे एकदाच जन्मतात आणि एकदाच मरतात.
इतरांच्या चुकांमधून शिका.